झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात अण्णांना सगळीकडेच भिवरी आणि काशी दिसतात. त्यांच्यामुळे अण्णा घरात देखील जाऊ शकत नाही आणि तसेच बाहेर पडून जातात. अण्णांनी आतापर्यंत केलेली कुकर्म बघता तीच त्यांच्यावर भारी पडणार आहेत का?